Admission 2018-19: FC Registration and confirmation date is extended to 21 June, 2018. Facilitation Centre is available at DPCOE, Pune | Fee Structure for 2018-2019 announced! Visit this link! | View our National Institutional Ranking Framework (NIRF) Data here!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, आय ई ई ई बॉम्बे, पद्मश्री वसंतदादा पाटील कॉलेज यांच्या वतीने आयोजित  “ सुंदर गावाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रकल्प स्पर्धा 2018” या मध्ये ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,स्थापत्य विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यानी तयार केलेल्या “सुंदर गाव “या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला तसेच, “पाणी व्यवस्थापन”’ या विषयावर आधारित पोस्टर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.  संस्थेचे चेअरमन श्री. सागर ढोलेपाटील, सेक्रेटरी उमा सागर ढोलेपाटील. प्राचार्य डॉ. निहार वाळिंबे, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत जगताप,  प्रा.प्राजली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दिनेश वाघ, अमोल जगदाळे, साकेत पिंपळे, विनायक आघाव, सायली पुल्लरवार, कृपा सावलिया, करिश्मा पाटील, मयुरी रटाटे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. फरीद खान, (साउथ एशिया कॉरडीनेटेर आय ई ई ई लंडन), डॉ. सी. एम. सदानी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.