Yaari-Dosti-Marathi-movie

दिग्दर्शक शांतनू अनंत तांबे दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ हा मराठी सिनेमा येत्या १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. किशोरवयीन मुलांच्या जीवनावर आणि त्यांच्या मैत्रीवर आधारित असणारा हा चित्रपट तरुणांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यातील कलावंत आणी सपोर्टिंग स्टाफ दिनांक २४/८/२०१६ रोजी ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याचे प्रमोशन करण्यासाठी येत आहेत.