Fee Structure for 2018-2019 announced! Visit this link! | View our National Institutional Ranking Framework (NIRF) Data here!

ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे, राष्ट्रीय सेवा योजेनेच्या वतीने ढोले पाटील ऐज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ससून रक्तपेढीच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन दि.२० फेब्रुवारी २०१८ रोजी करण्यात आले. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १०२ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

            संस्थेचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील, सेक्रेटरी सौ. उमा ढोले पाटील, प्राचार्य सिद्धराज अल्लुरकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकांत जगताप यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवराज पवार, सचिन गरकळ, शिवानंद हिरेमठ, वैभवी तोरनेकर, ज्ञानेश्वरी झगडे यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.